आरारा खतरनाक! अभिज्ञाचा हटके स्वॅग

अभिनेत्री अभिज्ञा भावेचे नवे फोटो समोर आलेत.

अभिज्ञानाचा हटके स्वॅग पाहायला मिळतोय. 

  ब्लॅक कलरचा बोल्ड ड्रेस तिनं परिधान केलाय. 

डोळ्यांना काळा चश्मा देखील लावला आहे. 

"कॅप्शन नही फोटो देखो", असं म्हणत अभिज्ञानं फोटो शेअर केलेत. 

अभिज्ञाच्या फोटोंवर चाहत्यांच्या हटके कमेंट्स आहेत. 

"आरारा खतरनाक" म्हणत चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

अभिज्ञानं काही दिवसांआधी तिचा हेअर लुकही चेंज केलाय.

अभिज्ञा अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत झळकली आहे.

स्वानंदीची मंगळागौर!