सुंदरतेमुळे महिला खेळाडू  Olympic मधून बाहेर!

सुंदर दिसणं एका महिला खेळाडूला अंगलट आलंय. 

जलतरणपटू लुआना अलोन्सोला सुंदरतेमुळे ॲालिम्पिक बाहेर काढलं.

 सुंदरतेमुळे महिला खेळाडू  Olympic मधून बाहेर!

ॲालिम्पिक व्हिलेजचे विशेषाधिकारही तिनं गमावले होते. 

अलोन्सोला अनैतिक वर्तनासाठी काढण्यात आल्याचं काही रिपोर्टमध्ये म्हटलं जातंय.

लुआनामुळे टीममध्ये अयोग्य वातावरण होत असल्याचं ऑलिम्पिक समितीचे प्रमुख लॅरिसा शायर यांनी म्हटलं. 

लुआना अलोन्सोला ऑलिम्पिक व्हिलेजमधून घरी पाठवल्यानंतर तिनं अचानक निवृत्तीची घोषणा केली.

लुआना अलोन्सोच्या निवृत्तीच्या घोषणेनं खळबळ उडाली. 

लिआनानं तिच्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.