Whatsapp चा फुलफॉर्म काय?

आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे.  स्मार्टफोन नाही अशी  व्यक्ती क्वचितच सापडेल.

स्मार्टफोन म्हणजे त्यात व्हॉट्सअ‍ॅप आलंच. आपण दररोज व्हॉट्सअ‍ॅपचा वापरतो. 

व्हॉट्सअ‍ॅपवर आपण चॅटिंग करतो, फोटो आणि व्हिडीओसुद्धा पाठवतो.

अगदी कोणत्याही क्षेत्रात कामासाठीचा संवादही व्हॉट्सअ‍ॅपमार्फतच होतो. 

व्हॉट्सअ‍ॅपवर सतत काही ना काही अपडेट येत असतं.  ज्याचा वापर आपण करतो. 

पण व्हॉट्सअ‍ॅपचाही  फुलफॉर्म आहे,  हे तुम्हाला माहिती आहे का?

इंटरनेटवर सर्च केलं असता व्हॉट्सअ‍ॅपचाही फुलफॉर्म सापडला आहे.

जो What Horrendois Atrocious Total S**t Are People Posting असा आहे.