झेंडूची फुलं म्हणजे केसांसाठी वरदान!

अनेक फुलांमध्ये असतात औषधी गुणधर्म. 

यापैकीच एक झेंडू

याचा वापर होतो अनेक आजारांवर. 

डॉक्टर आशुतोष पंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

झेंडूची पानं कोंड्यावर असतात रामबाण.

डोक्यात झालेली कोणतीही जखम यामुळे होऊ शकते दूर. 

झेंडूच्या पानांमुळे कोणतीही जखम निघू शकते भरून. 

दाद आणि खाजेवरही मिळतो आराम. त्यासाठी झेंडूच्या फुलांची पेस्ट वापरण्याचा दिला जातो सल्ला. 

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.