आकाशात  किती तारे?  उत्तर सापडलं

आकाशात किती तारे  हे मोजण्याचा प्रयत्न  तुम्ही कधीतरी केला असेल.

पण आकाशात  इतके तारे आहेत की ते मोजणं शक्यच नाही.

सामान्य आकाशगंगेतील ताऱ्यांच्या अंदाजे संख्येला ब्रह्मांडातील आकाशगंगांच्या अंदाजे संख्येने गुणणं.

हे सर्वात सोपं उत्तर असू शकतं. परंतु हे देखील अवघड आहे,  असं युरोपियन स्पेस एजन्सीनं सांगितलं. 

पण नासाने  आकाशातील ताऱ्यांची  नेमकी संख्या सांगितली आहे.

नासाच्या मते, विश्वात एक सेप्टिलियन  तारे असू शकतात, असा खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

आत एक सेप्टिलियन म्हणजे किती? तर एकावर 24 शून्य.

एकट्या आपल्या आकाशगंगेत सूर्यासह 100 अब्जांहून  अधिक तारे आहेत.

श्रावणात  दारू पिण्याचे परिणाम