घरात तुळस लक्ष्मीच्या दिशेतच असायला हवी!  ती कोणती?

तुळशीचं रोप मानलं जातं अत्यंत पवित्र. 

असं म्हणतात की, तुळशीमुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा होते नष्ट. 

कधीतरी आपण तुळस सुकलेली पाहिली असेल. 

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील ज्योतिषी संतोष कुमार चौबे सांगतात... 

तुळशीचं रोप वास्तूशास्त्रानुसार योग्य ठिकाणीच असायला हवं. 

नाहीतर वास्तूदोषामुळे तुळस सुकून जाऊ शकते. 

घराच्या उत्तर दिशेत तुळशीची लागवड करणं उत्तम. 

असं म्हणतात की, उत्तरेला असतो लक्ष्मी देवाचा वास. 

तर, तुळशीचं रोप चुकूनही कधीच ठेवू नये दक्षिण दिशेत. 

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.