दारुसोबत सोडा घेणं योग्य की अयोग्य?

दारु पिताना योग्य प्रकारे पिणं गरजेचं आहे नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.

सतत पिणाऱ्यांनाही पिण्याची योग्य पद्धत आणि किती प्यावी माहित नसतं.

अनेकजण दारु सोड्यामध्ये मिक्स करुन पितात. मात्र सोडा टाकल्यावर व्यक्ती अधिक दारु पितो.

पाणी टाकून पिणारे कमी दारुचं सेवन करतात. सोडा टाकून पिण्याऱ्यांना दारु लवकर चढते.

सोडामध्ये कार्बोनेटेड वॉटर, हाय फ्रुक्टोज, कैफिन, फॉस्फोरिक एसिज, साइट्रिक एसिड असतं. 

त्यामुळे जास्त सोडा लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या समस्या वाढवतात.

दारुमध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टी मिक्स करुन पिण्याने आरोग्य लवकर खराब होऊ शकतं. 

कोल्ड ड्रिंकपेक्षा पाणी हे योग्य आहे.

दारुत कोमट पाणी मिक्स करणं  चांगलं आहे. नशा कमी होते आणि हॅंगोव्हरचे चान्स कमी असतात.