लग्नानंतर लोक चीट का करतात?

कुठलंही नात्यात प्रेम, विश्वास आणि एकमेकांबद्दल निष्ठा कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. 

जोडीदार धोका का देतो? ही त्याची स्वतःची इच्छा असते की शरीरातील काही बदल यासाठी जबाबदार आहेत? 

याविषयी सायन्स काय सांगतं? याविषयी जाणून घेऊया.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑस्टिन येथील टेक्सास युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलंय.

 पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल हॉर्मोन्सचं प्रमाण जास्त असेल तर अशा व्यक्ती धोका देऊ शकतात.

ज्या व्यक्तीमध्ये हे हॉर्मोन्स जास्त असतात, त्यांना त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केल्यावर आनंद होतो.

 हॉर्मोन्स तुमच्या वर्तनात कशाप्रकारे बदल करू शकतात.

हाय टेस्टोस्टेरॉन जोडीदाराला धोका देण्यास प्रवृत्त करतं. 

हे मेंदूमध्ये असं एक कारण तयार करतं ज्यामुळे एखादी व्यक्ती धोका देऊ शकते.