उपाशीपोटी चहा प्यायल्याने खरोखर होतो का Cancer?

अनेकजणांच्या दिवसाची सुरूवात होते चहाने.

अनेकजण सकाळी-सकाळी उपाशीपोटी पितात चहा.

काहीजण म्हणतात, उपाशीपोटी चहा प्यायल्यानं कँसरही होऊ शकतो.

डॉ. जेके मित्र यांनी याबाबत सगळे समज-गैरसमज दूर केले आहेत.

डॉक्टर म्हणाले, चहामुळे आरोग्याबाबत अनेक समस्या होऊ शकतात, मात्र कँसर होण्याबाबत कोणताही पुरावा नाही.

मात्र चहामुळे गॅस प्रॉब्लेम भरपूर होऊ शकतो.

चहामुळे शरिरातलं पाणी कमी होऊ शकतं.

प्यायचास असेल तर आपण नाश्त्यानंतर चहा पिऊ शकता, असं डॉक्टर म्हणाले.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.