मूतखडे मुळापासून नष्ट करतात ही पानं!

आज आपण एका खास रोपाबाबत जाणून घेणार आहोत.

या रोपाला म्हणतात लाजाळू.

आयुर्वेदात त्याला आहे विशेष महत्त्व.

डॉ. फणींद्र भूषण दीवान सांगतात...

लाजाळूमुळे पोटदुखी होते दूर.

शुगर पेशंटसाठी या रोपाच्या मुळांचा काढा ठरतो फायदेशीर.

सकाळ-संध्याकाळी हा काढा प्यायल्यास मूतखडे गळून शरिराबाहेर जातात.

सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.