पपई का खावी? फायदेच तेवढे भारी!

प्रत्येक फळात दडलेले असतात आरोग्यपयोगी गुण.

पपईसुद्धा आहे प्रचंड गुणकारी.

या फळातून आरोग्याला मिळतात अनेक फायदे.

डॉ. अमित वर्मा सांगतात...

पपईतून निघणारं तेल दाद आणि खाजेवर फायदेशीर असतं.

दातदुखीवरही आराम मिळतो.

भूक न लागण्याचा त्रास दूर होतो.

यकृताशीसंबंधित आजारही दूर राहतात.

यासाठी रिकाम्यापोटी पपई खाण्याचा दिला जातो सल्ला. मात्र आपण याबाबत एकदा डॉक्टरांशी करावी चर्चा.