सारा-इब्राहिमनं केलं पप्पा सैफचं बर्थ डे सेलिब्रेशन!

अभिनेता सैफ अली खाननं त्याचा 53 वा बर्थडे साजरा केला.

सैफचा बर्थ डे नेहमी त्याची मुलं खान बनवतात.

सारा अली खान आणि इब्राहिम यांनी सैफचा बर्थ डे सेलिब्रेट केला.

सैफच्या बर्थडे साठी सारा आणि इब्राहिम सैफ-करिनाच्या घरी पोहोचले.

सैफचा बर्थ डे हा त्याच्या मुलांसाठी नेहमी खास असतो.

सैफसाठी मुलांनी खास केक आणला होता.

बर्थ डे सेलिब्रेट करताना त्यांनी एक चुक केली.

केकवरील फायर कँडल उलटी लावली.

मुलांकडून झालेली ही चूक नेटकऱ्यांनी बरोबर हेरली.