2024 मध्ये आई होणार 'या' अभिनेत्री

बिग बॉस 13 फेम देवोलीना भट्टाचार्यजी लवकरच आई होणार आहे.

15 ऑगस्ट रोजी तिनं तिच्या प्रेग्नंसीची बातमी सगळ्यांना सांगितली आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील प्रेग्नंट आहे. सप्टेंबर 2024मध्ये दीपिका बाळाला जन्म देणार आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता देखील याच वर्षात बाळाला जन्म देणार आहे.

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री स्मृति खन्ना दुसऱ्यांदा आई होणार आहे.

गीत फेम अभिनेत्री दृष्टी धामी देखील प्रेग्नंट असून लग्नाच्या 9 वर्षांनी ती आई होणार आहे.

अभिनेता प्रिन्स नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत.

हंगामा 2 फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाष देखील2024मध्ये बाळाला जन्म देणार आहे.