भाऊच्या धक्क्यावर रितेशचा स्वॅग! हटके लुकवर चाहते फिदा

अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन 5 होस्ट करत आहे.

रितेशच्या एंट्रीनं बिग बॉस मराठी एका वेगळ्या उंचीवर गेलं आहे.

बिग बॉस मराठीतील रितेशच्या होस्टिंगचं सर्वत्र कौतुक होतंय.

दमदार होस्टिंगसह रितेशचे दमदार लुकही पाहायला मिळत आहेत.

भाऊच्या धक्क्यावर रितेशचा वेगळाच स्वॅग प्रत्येक आठवड्याला पाहायला मिळतोय. 

रितेशच्या हटके लुक चाहते फिदा आहेत. 

रितेशच्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर पिंक आणि व्हाइट कलरचा कमाल सूट परिधान केला होता.

दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेशवर डिझाइनर ब्लॅक सुटमध्ये दिसला.

तर तिसऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेशनं ब्लॅक पँट आणि ब्राऊन कलरचा चेक्सचा शर्ट कॅरी केला होता.