Vastu Tips:  मनी प्लांटसाठी योग्य दिशा!

वास्तूशास्त्रात मनी प्लांटला आहे विशेष महत्त्व.

अनेक घरांमध्ये असतं मनी प्लांट.

मात्र ते योग्य दिशेत असणं आहे अत्यंत आवश्यक.

उत्तराखंडच्या ऋषिकेश भागातील पुजारी शुभम तिवारी सांगतात...

मनी प्लांटमुळे घराची होते भरभराट, मात्र...

त्यासाठी हे रोप असायला हवं घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेत.

यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा होते दूर.

जसजशी या रोपाची होते वाढ तसतशी होत जाते धनवृद्धी.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.