खुशी कपूरनं केली या अवयवांची प्लास्टिक सर्जरी

श्रीदेवीप्रमाणेच तिच्या दोन्ही लेकींनीही सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे.

खुशी कपूरनं तिची प्लास्टिक सर्जरी मान्य केली आहे.

खुशी कपूरनं तिच्या ओठांची आणि नाकाची सर्जरी केल्याचं कबूल केलं आहे.

तिनं सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्याचं सांगितलं आहे.

पहिल्याची खुशी कपूर आणि आर्चीजमधून समोर आलेली खुशी कपूर यांच्यात खूप फरक दिसला.

खुशीला प्लास्टिक सर्जरीवरुन ट्रोल करण्यात आलं होतं.

इन्स्टाग्रामवर एका युझरच्या प्रश्नाचं उत्तर देत खुशीनं प्लास्टिक सर्जरीवर भाष्य केलं.

"लिप फिलर आणि ( नाकवाला इमोजी ) हाहाहा", असं खुशीनं  लिहिलं होतं.

खुशीच्या दातांना देखील अनेक वर्ष ब्रेसस लावण्यात आले होते.