हा गोड पदार्थ म्हणजे  Period Pain वर आराम!

कधीकधी पीरियड्समध्ये होतात असह्य वेदना.

अशावेळी आपण गूळ खाऊन आराम मिळवू शकता.

पीरियड्स दरम्यान गूळ खाणं ठरतं फायदेशीर.

आयुर्वेदिक डॉक्टर मो. इकबाल सांगतात...

यामुळे पोटदुखीवर मिळू शकतो आराम.

शरिरातली सूजही होते कमी.

रक्तप्रवाह होतो जलद.

तसंच बद्धकोष्ठता होते दूर.