व्यसन सोडवण्यासाठी जबरदस्त उपाय!  त्या व्यक्तीला लाडूतून द्या 'स्पेशल' पदार्थ

कोणत्याही गोष्टीचं व्यसन सहज लागतं, परंतु सोडवताना मात्र फार कष्ट घ्यावे लागतात.

नशेच्या पदार्थांचं व्यसन सोडवण्यासाठी काकडीच्या बिया फायदेशीर ठरू शकतात. 

या बियांमुळे व्यक्तीला व्यसनापासून दूर नेता येऊ शकतं.

त्यासाठी दररोज काकडीच्या बियांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

डॉ. राघवेंद्र चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काकडीच्या बियांमुळे शरीर स्वच्छ होतं.

व्यसनाधीन व्यक्तीला आपण या बियांचे लाडू बनवून देऊ शकता.

पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी या बिया खाणंही फायदेशीर ठरू शकतं.