अपूर्वा नेमळेकरच्या नव्या कारची किंमत माहितीये?

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं नवीन कार खरेदी केली.

नवी कार खरेदी करण्यासाठी अपूर्वानं दोन खास मुहूर्त निवडले.

अपूर्वानं maruti suzuki grand vitara ही कार खरेदी केली आहे.

अपूर्वानं तिच्या आई, बहिण आणि भाचीबरोबर जाऊन कार घरी आणली.

maruti suzuki grand vitara या कारची मुंबईतील ऑन रोड किंमत ही 13.09 लाख इतकी आहे.

तर grand vitaraच्या Top Modelची किंमत ही 23.98 लाख इतकी आहे.

रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार असे दोन मुहूर्त एकत्र साधून नव्या कारची खरेदी केली.

अपूर्वानं नवीन कार खरेदी केल्यानं चाहत्यांकडून तिला शुभेच्छा मिळत आहेत.

अनेक कलाकारांनाही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.