तेजश्रीचं फोनबुथमध्ये फोटोशूट!

अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर एक्टिव्ह असते.

तेजश्री नुकतीच दुबईला व्हेकेशनवरून परत आली.

तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करतेय.

नुकतेच तेजश्रीनं काही फोटो शेअर केलेत. 

टेलिफोन बुथमध्ये तेजश्रीनं फोटोशूट केलं आहे.

ब्लू जीन्स आणि व्हाइट शर्ट तेजश्रीनं परिधान केलं आहे.

तेजश्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

या फोटोंमधील तिच्या स्माइलवर चाहते फिदा झालेत.

तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक पाहायला मिळतेय.