जन्माष्टमीला कृष्णाला अर्पण करा खास नैवेद्य; होईल भरभराट!

कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रावणातला महत्त्वाचा सण.

यंदा 26 ऑगस्टला साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी. 

या दिवशी भाविक कान्हाची करतात मनोभावे पूजा.

अयोध्याचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात... 

कृष्णाला दही, खडीसाखरेचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा. 

नैवेद्यात कोथिंबीर पंजिरीही असायला हवी. 

यामुळे भगवान श्रीकृष्ण होतात प्रसन्न आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू होतात दूर. 

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.