Manasi Naik : सुंदरा मनामध्ये भरली...!

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक

मानसी सोशल मीडियावर सक्रीय असते.

मानसीचे फोटो सर्वांचं लक्ष वेधतात.

खास निळी मोरपंखी नऊवारी साडी मानसीनं नेसली आहे.

'मानसी' असं नाव लिहिलेला खास डिझाइनर ब्लाऊज तिनं परिधान केलंय. 

नऊवारी साडीत मानसीचा मराठमोळा साज पाहायला मिळतोय.

"सुंदर मन हे हजार सुंदर चेहऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे", असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं आहे. 

मानसीच्या अंदावर चाहते फिदा झालेत.

सुंदरा मनामध्ये भरली...! असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.