भारतात इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली स्त्री!

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

श्रद्धाने आणखी एका गोष्टीत बाजी मारली. 

भारतात इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली स्त्री श्रद्धा कपूर बनली आहे. 

श्रद्धा ग्लोबर स्टार प्रियांका चोप्राला मागे टाकत अव्वल बनवली आहे. 

विराट कोहली नंतर दुसऱ्या नंबरवर श्रद्धाचे इन्टा फॉलोवर्स आहेत. 

श्रद्धाचे सध्या 92.1M फॉलोवर्स आहेत. 

सोशल मीडिावर श्रद्धाला खूप प्रेम आणि कौतुक मिळत असतं.

दिवसेंदिवस तिचे फॉलोवर्स वाढत चालले असून तिची क्रेझ वाढत आहे. 

श्रद्धा कपूरचं नेचर आणि सादगी लोकांना खूप आवडते. तिचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालत असतो.