शरिरातली रक्ताची कमतरता भरून काढणारा सुकामेवा

मनुके आरोग्यासाठी असतात फायदेशीर.

आयुर्वेदात मनुक्यांना आहे विशेष महत्त्व.

मनुक्यांमुळे शरिरातली रक्ताची कमतरता निघू शकते भरून.

आयुर्वेदाचे जाणकार शिव कुमार पांडेय सांगतात...

मनुक्यांमधून शरिराला मिळतात पोषक तत्त्व.

मनुके तयार व्हायला लागतात 1.5 ते 2 महिने.

15 ग्रॅम मनुक्यांचा रस 1/2 ग्लास पाण्यात मिसळून...

दररोज प्यायल्यास रक्ताची कमतरता निघू शकते भरून.

यामुळे शरिरातला थकवाही होतो दूर.