जेव्हा साजरा होईल जन्मोत्सव, तेव्हा कान्हाला आवर्जून अर्पण करा  2 पदार्थ!

कृष्ण जन्माष्टमी हा प्रमुख सणांपैकी आहे एक सण.

या दिवशी कृष्णाला 56 भोग अर्पण करण्याची आहे परंपरा.

कान्हाला दही आणि खडीसाखर मानली जाते सर्वाधिक प्रिय.

ज्योतिषी श्रीधर शास्त्री सांगतात...

दही आणि खडीसाखरेचा नैवेद्य लाभदायी मानला जातो.

या नैवेद्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात, असं म्हणतात.

त्यामुळे कृष्णाच्या नैवेद्यात दही आणि खडीसाखरेचा आवर्जून केला जातो समावेश.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.