गुलजार साहब यांचं खरं नाव माहितीय का? 

शायरी आणि हटके गाण्यांनी वेड लावणारे गुलजार साहबांचे अनेक चाहते आहेत. 

18 ऑगस्ट 1934 रोजी जन्मलेल्या गुलजार साहब यांचा जन्म पाकिस्तानमधील झेलम येथे झाला. 

गुलजार साहब यांचं खरं नाव अनेकांना माहित नाही.

गुलजार साहब यांचं नाव 'संपूर्ण सिंग कालरा' आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे.

गुलजार यांना लहानपणापासून लेखनाची आवड होती. 

चित्रपटात येण्यापूर्वी गुलजार गॅरेज मेकॅनिकल म्हणून काम करायचे.

त्यानंतर ते विमल रॉयसोबत सहाय्यक म्हणून काम करु लागले. 

लेखनासोबत त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. 

गुलजार साहेबांना उर्दूमध्ये लिहायला आवडतं. त्यांच्या शायरी, गाणी आजही लोकांच्या ओठांवर असतात.