रुमानी आणि अंबरची Idealच्या दहीहंडीला हजेरी

दुर्गा या नव्या मालिकेतील कलाकार

अभिनेत्री रुमानी खरे आणि अंबर गणपुले

दोघांची दादरच्या आयडिअलच्या दहीहंडीला उपस्थिती

रुमानीनं महिलांबरोबर घातल्या फुगड्या

कोळी गाण्यांवर रुमानीचा डान्स 

दुर्गा मालिकेचं केलं प्रमोशन 

अंबर आणि रुमानी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार 

रुमानी ही गीतकार संदीप खरे यांची मुलगी आहे.