डाळिंबाचे दाणे काढतात रक्ताची कमतरता भरून!

डाळिंब आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर.

हे फळ अनेक आजारांवर असतं उपयुक्त.

आयुर्वेदिक डॉ. ब्रजेश कुलपारिया सांगतात...

डाळिंबामुळे शरिरातली रक्ताची कमतरता निघते भरून.

या फळामुळे तोंडातले विषाणूही होतात दूर.

यासाठी डाळिंबाच्या पानांचा रस तोंडातल्या जखमांवर लावण्याचा दिला जातो सल्ला.

कावीळ, बद्धकोष्ठता, पोटदुखी, इत्यादींवरही मिळतो आराम.

डाळिंबामुळे निद्रानाशही होऊ शकतो दूर, असं म्हणाले डॉक्टर.