प्रियांकाला टक्कर देणार लेक मालती

देसी गर्ल प्रियांका चोप्राला तिची लेक टक्कर देणार

प्रियांकाची मुलगी मालती मेरी

मालतही मम्मी-पप्पांसारखी अँक्टिव्ह आहे.

प्रियांकाची लेक नेहमीच सर्वांचं लक्ष वेधते.

मातली सोशल मीडियावर प्रियांकाला टक्कर देणार

मालतीचं इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं आहे.

प्रियांकानं मालतीचं इन्स्टा अकाऊंट शेअर केलं.

प्रियांकाला इन्स्टावर 91.8M लोक फॉलो करतात.

प्रियांका सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री आहे

प्रियांका आता तिची लेक मालतीच टक्कर देणार आहे.