OYO रूममध्ये CCTV तुमचं रेकॉर्डिंग तर करत नाही ना?

हॉटेल बुक करताना गोपनीयतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

OYO मधील खोलीचे भाडे इतर हॉटेलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे बहुतांश लोक इथे रहातात

परंतू अशावेळी या खोलीत छुपा कॅमेरा बसवला असावा अशी भीती लोकांना वाटते.

त्यामुळे हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताना, छुपे कॅमेरे तपासले पाहिजेत.

टीव्ही, ड्रेसिंग टेबल, लाइट्सच्या मागे छुपे कॅमेरे असू शकतात.

खोलीत फोटो किंवा पेंटिंगच्या मागे कॅमेरा देखील असू शकतो.

मोबाईल फ्लॅश लाईट लावून खोलीचा प्रत्येक कोपरा तपासा.

छुपे कॅमेरे असल्यास, ते फ्लॅश लाइटमध्ये चमकतील.

तज्ञ शिफारस करतात की अशा ठिकाणी प्रायवसीच्या वेळी काळोख करा.