3 वर्षांची असताना आराध्या शिकली 'तो' शब्द

बच्चन कुटुंबाची नात आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते.

वयाच्या तिसऱ्या वर्षी आराध्या कोणता शब्द बोलायला शिकली माहिती आहे?

ऐश्वर्यानं सांगितलं, "आराध्या तीन वर्षांची असताना मेकअप हा शब्द बोलायला शिकली.

"मी मिस वर्ल्डनंतर घरी आले आणि माझा मेकअप काढत होते तेव्हा आराध्याने मला विचारलं...

"तू काय करत आहेस? मी तिला म्हणाली, चेहरा स्वच्छ करत आहे".

"हे पाहून ती हैराण झाली कारण तिला आधीपासून मेकअप हा शब्द माहिती होता.

ती मला म्हणाली, तू मेकअप काढत आहे".

" मला कळून चुकलं की ती आता मोठी होत आहे आणि तिला दुनियादारी कळत आहे".

"पण आतापर्यंत माझ्या मेकअपबरोबर कोणताही एक्सपेरिमेंट झालेला नाही".