घरात लावा खास रोपं, एअर फ्रेशनरची गरज नाही पडणार!

पावसाळ्यात लावावी अशी काही रोपं असतात.

ज्यांमुळे घर अगदी सुगंधित होऊ शकतं.

लिली फुलांचं रोप आपण घरात लावू शकता.

ही फुलं अतिशय सुरेख दिसतात, ज्यामुळे घराची शोभा वाढते.

पावसाळ्यात या रोपाची लागवड केली तर उत्तम.

या फुलांच्या सुगंधानं घरातलं वातावरण अगदी मनमोहक होतं.

जास्वंदाचा सुगंध तर अतिशय सुरेख असतो, म्हणूनच हे बाप्पाचं लाडकं फूल मानलं जातं.

हे फूल घराची शोभा वाढवू शकतं.