ड्रेसिंगमध्ये रितेशला टक्कर देतेय जेनिलिया!

अभिनेत्री जेनिलिया देशमुख नेहमीच ग्लॅमर अंदाजात असते.

जेनिलियाचे फोटो व्हायरल होतात.

नेहमी हटके ड्रेसिंग स्टाइलमध्ये ती दिसते.

कधी साडी तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती दिसते.

जेनिलियाचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना सर्वाधिक भावतो.

दुसरीकडे रितेश देखील ड्रेसिंग स्टाइलमध्ये भाव खाऊन जातोय.

बिग बॉस मराठीतीत भाऊच्या धक्क्यावर रितेशचा स्वॅग पाहायला मिळतो.

रितेशच्या ड्रेसिंग स्टाइलला जेनिलिया टक्कर देताना दिसते.

दोघांच्या ड्रेसिंग स्टाइलची सध्या चर्चा पाहायला मिळतेय.