घराच्या 'त्या' कोपऱ्यात चुकूनही लावू नये कोरफड!

अनेक घरांमध्ये असतात विविध रोप.

काहीजण आयुर्वेदिक रोपांची करतात लागवड.

वास्तू दोष दूर करण्यासाठी लोक करतात कोरफडाची निवड.

ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात...

कोरफडाचं रोप घरात वास्तूनुसारच लावावं.

पूर्व दिशेत चुकूनही करू नये कोरफडाची लागवड.

या दिशेतून घरात संचारते सकारात्मक ऊर्जा. कोरफडामुळे नकारात्मक ऊर्जेचा होऊ शकतो संचार.

यामुळे घरात होऊ शकतात वाद.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.