कपल  ओयो हॉटेलमध्येच का जातात?

आज जे ओयो आहे, आधी त्याचं नाव ओरावल होतं.

ओयोचा फुलफॉर्म आहे,  On Your Own.

ओयो हॉटेल म्हटलं की कपलसाठीचं हॉटेल  हेच आपल्याला वाटतं.

अनेक कपलही  ओयो हॉटेलमध्येच जातात.

इथं कपल मौजमजा  करतात, एकमेकांसोबत  वेळ घालवतात.

ओयो हॉटेल हे इतर हॉटेलपेक्षा स्वस्त आहे. 

इथल्या रूमचं भाडं कमी असतं. जे अनेकांना परवडतं. 

त्यामुळेच बहुतेक कपल  ओयो हॉटेलमध्येच जातात.