निवेदिता सराफ यांची नवीन मालिका!

अग्ग बाई सासूबाई या मालिकेतून निवेदिता सराफ यांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.

त्यानंतर एकाहून एक दमदार मालिकांचा त्यांचा सुरू असलेला प्रवास काही थांबण्याचं नाव घेत नाही.

निवेदिता सराफ या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत होत्या.

मालिकेतील त्यांच्या भुमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

 भाग्य दिले तू मला मालिका संपल्यानंतर निवेदिता सराफ यांनी काही महिने ब्रेक घेतला.

त्यानंतर आता त्या 'आई बाबा रिटायर्ड होत आहेत' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.

या मालिकेत निवेदिता सराफ यांच्याबरोबर अभिनेते मंगेश कदम प्रमुख भुमिकेत आहेत.

 निवेदिता सराफ आणि मंगेश कुलकर्णी हे पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

ड्रेसिंगमध्ये रितेशला टक्कर देते जेनिलिया!