वजन वाढवण्यासाठी 5 सोप्या टिप्स!

अनेकजण वजन वाढतच नाही म्हणून असतात चिंतेत.

काहीजणांसाठी वजन वाढवणं असतं अत्यंत कठीण.

आज आपण यासाठी काही सोप्या पण उपयुक्त टिप्स पाहणार आहोत.

डायटिशियन डॉ. सारिका श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वजन वाढवण्यासाठी हेल्थी डायट घेणं आहे अत्यावश्यक.

आपण अश्वगंधाच्या पावडरचा वापर करू शकता.

डायटमध्ये ड्रायफ्रूट्स, दूध आणि आणि केळी खावी.

प्रोटिन्सनी परिपूर्ण पदार्थ खावे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर अजिबात स्किप करू नये.