टॉनिकपेक्षा कमी नसतो टोमॅटो ज्यूस!

टोमॅटो आरोग्यासाठी असतं खूप फायदेशीर.

काहीजण जेवणात वापतात टोमॅटो, काहीजण सलाडमध्ये वापरतात, तर काहीजण कच्च खातात.

टोमॅटो ज्यूसचे शरिराला होतात अनेक फायदे.

डॉ. अंकुर जैन यांनी याबाबत दिली आहे माहिती.

टोमॅटो ज्यूसमुळे डायबिटीज होऊ शकतं कंट्रोल.

हे ज्यूस डोळ्यांच्या आरोग्यासाठी असतं खूप फायदेशीर.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मिळते मदत.

कोलेस्ट्रॉलही राहतं नियंत्रणात.

या ज्यूसमुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि त्वचेवर ग्लो येतो.