गरोदरपणात चहा पिणं चांगलं की वाईट?

अनेकजणांच्या दिवसाची सुरूवात होते चहाने.

काहीजण दिवसभरातून अनेकदा पितात चहा.

जास्त चहा पिणं आरोग्यासाठी ठरू शकतं हानीकारक.

हेल्थ एक्सपर्ट डॉ. जेपी भगत सांगतात...

गरोदरपणात चहा पिणं ठरू शकतं धोक्याचं.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होऊ शकते कमकुवत.

शरिरात आयर्नही होऊ शकतं कमी.

असं होणं गरोदरपणात ठरू शकतं नुकसानदायी.

यामुळे बाळाच्या वाढीत येऊ शकतात अडचणी.