Online Shopping करताना कधीही करु नका 'या' 5 चुका

आता लोकांना खरेदीसाठी बाजारात जाणे फारसे आवडत नाही.

लोकांना ऑनलाइन शॉपिंगमध्ये घरबसल्या चांगली ऑफर मिळते यामुळे पैसे ही वाचतात आणि वेळही

परंतू वाढत्या फसवणुकीमुळे ऑनलाइन खरेदी करताना सतर्क राहाणे गरजेचे आहे

हॅकर्स मोठ्या ऑफर्सच्या आश्वासनासह स्पॅम लिंक पाठवतात.

त्यामुळे कधीही लोभी होऊ आणि या लोकांच्या जाळ्यात येऊ नका. अज्ञात लिंकवर क्लिक करु नका

खरेदीसाठी सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क कधीही वापरू नका.

नवीन ठिकाणाहून ऑनलाइन खरेदी करणे धोकादायक ठरू शकते.

जर तुम्ही सोशल मीडियावरून खरेदी करत असाल तर नक्कीच त्याची लिंक आणि इतर माहिती तपासा.

ऑनलाइन खरेदी दरम्यान फक्त आवश्यक तेवढीच माहिती?

प्रतिकात्मक फोटो