BBच्या घरात निक्कीच्या बोल्डनेसचा तडका!

बिग बॉसने घरात रेन डान्स आयोजित केला आहे.

घरातील प्रत्येक सदस्य धमाकेदार गाण्यावर रेन डान्स करताना दिसणार आहे.

निक्कीनं टिप टिप बरसा पानी या गाण्यावर जोरदार ठुमके लगावले

निक्कीचे ठुमके पाहून अरबाजचा धीर सुटला.

निक्कीच्या डान्सवर अरबाजची रिअँक्शन कॅमेरात कैद झाली आहे.

निक्कीनं लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केलाय.

बोल्ड रेड लिप्टिक आणि मोकळे केस सोडून निक्कीने रेन डान्स केला.

ओ हो सिटी मार परफॉर्मन्स असं म्हणत अरबाज निक्कीवर फिदा झाला.

निक्कीचा बोल्डनेस यावेळी पाहायला मिळाला.