सेलिब्रेटींच्या घरचा 'बाप्पा'

अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या घरचा बाप्पा

अभिनेत्री प्रार्थना बेहेरच्या घरचा गणपती 

सोनालीचा पुण्यातील घरचा बाप्पा. 

भाग्यश्रीनं बाप्पासाठी मोदक बनवले.

मिथिला पालकरच्या घरचा गणपती

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरचा गणपती. 

अभिनेत्री रुपाली भोसलेनं बाप्पाची पूजा केली. 

अभिनेत्री ज्ञानदानंही बाप्पासाठी मोदक बनवले. 

स्वप्निल जोशीच्या घरचा बाप्पा.