...अशी ओळखा ताजी नैसर्गिक फळं आणि भाज्या!

आजकाल आपण खातोय ते अन्न नैसर्गिक आहे का, हा प्रश्नच पडतो.

कारण काही फळं, भाज्या केमिकलनंही असतात पिकवलेल्या. मात्र काळजी नसावी.

काही सोप्या टिप्सने आपण खऱ्या आणि केमिकलयुक्त भाज्यांमधला फरक ओळखू शकता.

डॉ. वेद प्रकाश मिश्र सांगतात...

फळं, भाज्या जास्तच चमकत असतील तर ते नैसर्गिक नसण्याची शक्यता असते.

केमिकलयुक्त फळं, भाज्यांना केमिकलचा वास येतो.

रंगावरूनही केमिलयुक्त फळांची ओळख होते.

ताजी फळं पाण्यात बुडून जातात, केमिकलयुक्त फळं वरच्या वर तरंगतात.

ताज्या फळांमध्ये एक हलका आवाज असतो. केमिलयुक्त फळांमध्ये तो नसतो.