जुने कपडे दान करण्याआधी करा 1 काम!

कधीच वापरलेले कपडे थेट दान करू नये.

या कपड्यांमध्ये असते आपली ऊर्जा.

चुकीच्या पद्धतीने दान केल्यास वाट्याला येऊ शकतं आजारपण.

कपडे दान करण्याआधी स्वच्छ करावे.

कपडे मिठाच्या पाण्यात धुवावे.

मिठामुळे नकारात्मक ऊर्जा होते दूर.

धुवल्याशिवाय कपडे दान केल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो आरोग्यावर.

कधीही स्वच्छ कपडे दान करावे.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.