मराठमोळ्या अप्सरेचा साज, पाहा PHOTO

मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

सोनाली कुलकर्णी तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

सोनालीनं लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. 

सोनालीनं तिचं हे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. 

सोनालीने या फोटोशूटमध्ये लाल रंगाची साडी नेसली असून गोल्डन ब्लाऊज घातला आहे. 

साडीतील तिच्या हटके पोज चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. 

सोनाली या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

सोनालीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

सोनालीची ही पोस्ट व्हायरल होत असून लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.