तिक्ष्ण दृष्टीसाठी अत्यंत उपयुक्त भाजी!

आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा आवर्जून.

अशी एक भाजी आहे जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी असते अत्यंत फायदेशीर.

बाजारात या भाजीची किंमत आहे जवळपास 30 रुपये प्रति किलो.

ऑगस्ट ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं घेतलं जातं या भाजीचं उत्पादन.

पालकची भाजी आणि चटणीसुद्धा लागते स्वादिष्ट.

आयुर्वेदिक डॉ. अमित कुमार सांगतात...

ही भाजी विविध आजारांशी लढण्याची शरिराला देते ताकद.

यामुळे पोटही होतं सहज साफ.