अंकिता लोखंडेच्या घरची गौरी-गणपती

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरचे गौरी गणपती

अंकिताच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो तिनं शेअर केलेत.

अंकिता सगळे मराठी सण साजरे करते.

अंकिताने घरी गणपतीचं स्वागत केलं.

त्यानंतर अंकिताच्या घरी गौरी देखील आल्या.

मराठमोळ्या पद्धतीनं गौरी गणपतीची पूजा करण्यात आली.

अंकिता मराठमोळ्या साडीत दिसली.

अंकिता दरवर्षी घरी गणपती आणते. 

अंकिता आणि विक्की यांनी मिळून गौरीची पूजा केली. 

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरचे गौरी गणपती. अंकिताच्या गणपती सेलिब्रेशनचे फोटो तिनं शेअर केलेत.