Evergreen Rekha:'या' व्यक्तीच्या प्रेमात वेडी होती रेखा!

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा ही कायमच लाइमलाइटमध्ये असते. 

रेखा कामासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. खास करुन लव्ह लाइफमुळे.

80 च्या दशकात रेखा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. 

रेखा 6 अभिनेत्यांसोबत रिलेशनशीपमध्ये होती.

अफेअर, लग्न, विधवा यामुळे रेखा नेहमीच चर्चेत राहिली. तिचं आयुष्य खूप वादग्रस्त राहिलंय.

रेखा खूप लोकांसोबत रिलेशनशीपमध्ये होती मात्र खास करुन अमिताभ आणि मुकेश अग्रवाल यांचं नाव घेतलं जातं.

रेखा आणखी एका कलाकाराच्या प्रेमात वेडी होती. रेखानं याविषयी स्वतः खुलासा केला होता.

रेखाने लिहिलं होतं तिची आवडती व्यक्ती लता मंगेशकर आहे. जिच्यावर तिचं खूप प्रेम आहे. 

गायिकेच्या नावासोबत तिनं 'तुझ्याशिवाय मी काय करू' असं लिहिले होतं.