कांद्याची पात खाण्याचे जबरदस्त फायदे!

जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आवर्जून करावा, असं सांगतात आहारतज्ज्ञ. 

यातून आरोग्याला मिळतात भरपूर पोषक तत्त्व.

कांद्याची पातही असते आरोग्यपयोगी.

त्यामुळे जरी आवडत नसली तरी खावी आवडीनं.

आयुर्वेदिक डॉक्टर निधी मिश्रा सांगतात...

कांद्याची पात आरोग्यासाठी असते अत्यंत फायदेशीर.

यातून कोलेस्ट्रॉलची पातळी राहू शकते संतुलित.

ब्लड प्रेशरही राहतं नियंत्रित.

कांद्याच्या पातीमुळे हाडं होतात भक्कम.