काय आहे रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ?

असं म्हणतात की जेवण वेळेवर करणं आरोग्यासाठी चांगलं असतं

पण आजच्या धावपळीच्या जगात लोकांना स्वत:साठी वेळ मिळत नाही

पण हेल्दी लाइफस्टाइलसाठी वेळेचं पालन करणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी रात्री वेळेवर जेवणे तितकच महत्वाचं आहे

यामुळे फिटनेस चांगला रहातो

रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम वेळ संध्याकाळी 6:00 ते 8:00 दरम्यान आहे.

यावेळेत खाल्ल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते.

याशिवाय तुमचे झोपेचे चक्रही योग्य राहते.

ज्यामुळे आपोआपच माणसाला आनंदी वाटते.